Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रमहाआघाडीमध्ये फूट? जागावाटपावरून काँग्रेस पाठोपाठ अखिलेश यादवही नाराज, सपा महाराष्ट्रात २०...

महाआघाडीमध्ये फूट? जागावाटपावरून काँग्रेस पाठोपाठ अखिलेश यादवही नाराज, सपा महाराष्ट्रात २० जागांवर लढणार!

[ad_1]

विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपत आहे, पण महाविकास आघाडी घटक – काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमधील १० ते १२ जागा वाटपावरून मतभेद टोकाला पोहोचले आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांची सपाही आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे करण्याच्या तयारीत दिसत आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments