Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनSumeet Raghvan: आम्हाला टोल माफीचे गाजर नको; अभिनेता सुमीत राघवनची संतप्त पोस्ट...

Sumeet Raghvan: आम्हाला टोल माफीचे गाजर नको; अभिनेता सुमीत राघवनची संतप्त पोस्ट व्हायरल

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना टोल माफ केल्याची घोषणा केली. पण या टोल माफीमुळे होणारे ट्राफीक पाहून मराठमोळा अभिनेता सुमीत राघवन चिडला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, ‘आम्हाला टोल माफीचे गाजर नको’ असे स्पष्ट मत मांडले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments