Saturday, November 7, 2026
Homeदेश-विदेशViral Video : दुबईच्या वाळवंटात हरवल्यानंतर तरुणीनं UBER द्वारे मागवला उंट; पुढे...

Viral Video : दुबईच्या वाळवंटात हरवल्यानंतर तरुणीनं UBER द्वारे मागवला उंट; पुढे जे झालं ते पाहून नेटकरी झाले हैराण

[ad_1]

Uber Camel Service in Desert viral video : तुम्ही बाहेर जाण्यासाठी अनेकदा कॅब बूक केली असेल. यासाठी Uberचा वापर देखील केला असेल. कॅब राईडसाठी आज मोठ्या प्रमाणात उबेरचा वापर केला जातो. बहुतांश नागरिक ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठेतरी प्रवास करण्यासाठी या ॲपचा वापर करतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, तुम्हाला वाहन सेवा देणारी उबर तुमच्यासाठी उंटाच्या सवारीचीही व्यवस्था करते. होय, हे खरं आहे. तुम्ही Uber ॲपद्वारे सहजपणे तुमच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी उंट देखील बुक करू शकता. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला वाळवंटात हरवल्यावर उंट बुक करते आणि वाळवंटात प्रवासाचा आनंद लुटताना दिसते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments