Saturday, November 7, 2026
Homeदेश-विदेशभारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांच्या निवडीची घोषणा, 'या' तारखेला...

भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांच्या निवडीची घोषणा, ‘या’ तारखेला होणार शपथविधी

[ad_1]

Justice Sanjiv Khanna next CJI: भारताचे ५१ व्या सरन्यायाधीशपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची वर्णी लागली आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा केली आहे. सध्याचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नवे सरन्यायाधीश म्हणून गेल्या आठवड्यात संजीव खन्ना यांचे नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहेत. संजीव खन्ना हे ११ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments