Raveena Tandon: तर माझे करिअर संपले असते; लग्नाआधीच आई झाल्यामुळे घाबरली होती रविना टंडन

0
7
Raveena Tandon: तर माझे करिअर संपले असते; लग्नाआधीच आई झाल्यामुळे घाबरली होती रविना टंडन


बॉलिवूडची ‘टीप टीप बरसा गर्ल’ म्हणून रविना टंडन ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांमधील शानदान परफॉर्मंन्स आणि पारंपरिक भूमिकांनी रविना विशेष ओळखली जाते. पण ९०च्या दशकात चित्रपटांसोबतच रविना तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. आज २६ ऑक्टोबर रोजी रविनाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link