Friday, September 11, 2026
Homeदेश-विदेशकाश्मीरबाबतची मळमळ की महाराज हरिसिंह यांच्याशी खुन्नस? पाकिस्तान २७ ऑक्टोबर रोजी का...

काश्मीरबाबतची मळमळ की महाराज हरिसिंह यांच्याशी खुन्नस? पाकिस्तान २७ ऑक्टोबर रोजी का साजरा करतो काळा दिवस?

[ad_1]

जम्मू-काश्मीरवरून पाकिस्तानची हतबलता कोणापासूनही लपून राहिलेली नाही. महाराजा हरिसिंह यांनी जम्मू-काश्मीर भारतात विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला तेव्हापासून पाकिस्तानचा संताप आणि दु:ख कायम आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी २७ ऑक्टोबर हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातो.  १९४७ मध्ये याच दिवशी पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये उतरले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments