Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रबाबा सिद्दींची हत्या चार शस्त्रांनी झाली, पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून आले रिव्हॉल्वर? काय...

बाबा सिद्दींची हत्या चार शस्त्रांनी झाली, पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून आले रिव्हॉल्वर? काय म्हणाले पोलीस

बाबा सिद्दींची हत्या चार शस्त्रांनी झाली, पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून आले रिव्हॉल्वर? काय म्हणाले पोलीस

[ad_1]

९ आरोपींची कोठडी उद्या संपणार –

दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील नऊ आरोपींच्या पोलिस कोठडीत मुंबई कोर्टाने २६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या तारखांना अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची प्राथमिक कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (एस्प्लेनेड कोर्ट) व्ही. आर. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी केली, तर न्यायालयाने कोठडीत शनिवारपर्यंत एक दिवसाची वाढ केली. गुरमेल बलजीत सिंग (२३), धर्मराज कश्यप (२१), हरिशकुमार निसाड (२६), प्रवीण लोणकर (३०), नितीन गौतम सप्रे (३२), संभाजी किसन पारधी (४४), प्रदीप दत्तू ठोंबरे (३७), चेतन दिलीप पारधी आणि राम फुलचंद कनोजिया (४३) अशी आरोपींची नावे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments