Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशterrorist attack : गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद; २...

terrorist attack : गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद; २ पोर्टरचीही हत्या

[ad_1]

जम्मू काश्मीरमधील गुलमर्गजवळ लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात लष्कराचे २ जवान शहीद झाले आहेत तर ३ जखमी झाले आहेत, तर लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गुलमर्गच्या नागिन भागात नियंत्रण रेषेपासून (एलओसी) ५ किमी अंतरावर हा हल्ला झाला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments