Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रAaditya Thackeray : रायगडमध्ये जमीन, मुंबईत दुकान गाळे अन् अलिशान कार; किती...

Aaditya Thackeray : रायगडमध्ये जमीन, मुंबईत दुकान गाळे अन् अलिशान कार; किती आहे आदित्य ठाकरेंची संपत्ती? वाचा…

[ad_1]

जवळपास प्रमुख पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर करण्यात आल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस होता. आज गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्तमहायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी आज आपला अर्ज दाखल केला. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनाही अर्ज दाखल केले आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मोठं शक्तिप्रदर्शन करत वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments