Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशनशेच्या गोळ्या देऊन दोन विद्यार्थिनींवर ८ महिने बलात्कार; पोटदुखीनंतर प्रकार आला...

नशेच्या गोळ्या देऊन दोन विद्यार्थिनींवर ८ महिने बलात्कार; पोटदुखीनंतर प्रकार आला उघडकीस

[ad_1]

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका तरुणाने दोन अल्पवयीन मुलींवर आठ महिने बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका मुलीने पोटदुखीची तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि त्याची चौकशी करण्यात आली. मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा करणारा तरुण गावातील एका धार्मिक इमारतीमधील कर्मचारी आहे. या धार्मिक वास्तूत दोन मुली नेहमी खेळत असत. यावेळी तो गोड गोळ्यांच्या नावाखाली दोन्ही मुलींना अंमली पदार्थांच्या गोळ्या देत राहिला आणि त्यांच्यावर बलात्कार करत राहिला. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments