Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनSridevi: पाकिस्तानमधील ही अभिनेत्री आहे श्रीदेवीची तिसरी मुलगी, प्रभासच्या आगामी सिनेमात साकारणार...

Sridevi: पाकिस्तानमधील ही अभिनेत्री आहे श्रीदेवीची तिसरी मुलगी, प्रभासच्या आगामी सिनेमात साकारणार भूमिका

[ad_1]

पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये बराच काळ काम केले आहे. माहिरा खान आणि फवाद खान सारख्या पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चाहत्यांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयामुळे आणि लूकमुळे त्यांनी नेहमीच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे अनेक पाकिस्तानी ड्रामा शो आहेत जे कथानकामुळे भारतीय प्रेक्षकांना खूप आवडतात. पण अशाच एका अभिनेत्रीला श्रीदेवीने स्वत:ची मुलगी मानले होते. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments