Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामतीमधून कोण लढणार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामतीमधून कोण लढणार?

[ad_1]

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची व मनसेची यादी जाहीर झाल्यावर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments