Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: सागरने केले घटस्फोटाचे पेपर तयार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय...

Premachi Goshta: सागरने केले घटस्फोटाचे पेपर तयार, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मुक्ता आणि सागरला वेगळे करण्याचा सावनीचा डाव यशस्वी होत आहे. ती सतत सागरला तू मुक्तासाठी योग्य नाहीस हे सांगत असते. आता सागरलाही ते खरे वाटायला लागले आहे. त्यात सागरने मुक्ता आणि आशयवर संशय घेतल्यामुळे आणखी गोष्टी विचित्र झाल्या. त्यामुळे सागरला पश्चाताप होत आहे. तो मुक्ताला आता कायमचे सोडून जाणार आहे. पण याबाबत अद्याप कोणाला माहिती नाही. तसेच सागरने मुक्ताला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments