Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभेसाठी काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची नावे निश्चित, उद्या यादी पहिली जाहीर करण्याची शक्यता

विधानसभेसाठी काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची नावे निश्चित, उद्या यादी पहिली जाहीर करण्याची शक्यता

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे महायुतीतील घटक पक्ष भापजने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना विदर्भातून १२ जागा लढवण्यास ठाम आहेत. तर, या भागात आमची ताकद जास्त असल्याचा दावा करत आम्हीच अधिक जागांवरून निवडणूक लढवणार, अशी काँग्रेसची भूमिका आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठका पार पडल्या. मात्र, अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस उद्या आपल्या ५४ उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या यादीत अनेक बड्या नेत्यांचे नाव असल्याचे बोलले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments