Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजनेला निवडणूक आचारसंहितेचा फटका; सरकारनं थांबवला हप्ता

लाडकी बहीण योजनेला निवडणूक आचारसंहितेचा फटका; सरकारनं थांबवला हप्ता

[ad_1]

Maharashtra Elections Code of Conduct : आगामी विधानसभा निवडणुकीमुळं राज्यात लागलेल्या आचारसंहितेचा फटका महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बसला आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते तूर्त थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्यानं घेतला आहे. त्यामुळं १० लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून वंचित राहणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments