Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशViral Video: आता हॉटेलमध्ये जेवणारे १० वेळा विचार करतील; कामगाराचे घृणास्पद कृत्य...

Viral Video: आता हॉटेलमध्ये जेवणारे १० वेळा विचार करतील; कामगाराचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद

Viral Video: आता हॉटेलमध्ये जेवणारे १० वेळा विचार करतील; कामगाराचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद

[ad_1]

Viral News: अनेकांना घरापेक्षा बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवायला खूप आवडते. परंतु, हॉटेलमध्ये कशा पद्धतीने जेवण तयार केले जाते, याची कोणालाच काही कल्पना नसते. सध्या सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकजण हॉटेलमध्ये जेवताना १० वेळा विचार करतील. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थुंकून चपाती बनवताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments