Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक..! ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून अनैसर्गिक अत्याचार; अहमदनगरमधील प्रकार

धक्कादायक..! ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून अनैसर्गिक अत्याचार; अहमदनगरमधील प्रकार

[ad_1]

Ahmednagar crime news : राज्यात अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत असतानाच आता ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.  ९ जणांनी या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, अहमदनगर  जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments