Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशPriyanka gandhi : प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसकडून उमेदवारीची घोषणा

Priyanka gandhi : प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसकडून उमेदवारीची घोषणा

[ad_1]

Wayanad Lok Sabha By Election 2024: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी अखेर संसदीय राजकारणात पाऊल ठेवलं आहे. काँग्रेसने वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी यांना मैदानात उतरले आहे.  वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधी वाड्रा यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केरळमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सदस्यांना पक्षाचे उमेदवार म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी वाड्रा, केरळमधील पलक्कड विधानसभा मतदारसंघातून राहुल ममकुटाथिल आणि चेलक्क्कारा (अनुसूचित जाती) मधून रम्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments