Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशVande Bharat : खुपच सुंदर..! स्लीपर कोच वंदे भारत ट्रेनचा VIDEO VIRAL,...

Vande Bharat : खुपच सुंदर..! स्लीपर कोच वंदे भारत ट्रेनचा VIDEO VIRAL, पाहा कोचचे इंटीरियर डिझाईन अन् एक-एक वस्तू

[ad_1]

देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतच्या यशानंतर रेल्वे लवकरच वंदे इंडिया स्लीपर आणण्याच्या तयारीत आहे. उत्कृष्ट आणि आधुनिक सुविधांमुळे वंदे भारत गाड्या नेहमीच प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. मध्यम अंतरासाठी ही ट्रेन उत्तम मानली जाते, आता लांब पल्ल्याच्या वंदे भारत स्लीपर आणण्याच्या योजनेवर रेल्वेकडून काम सुरू आहे. नुकताच नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे इंडिया स्लीपर ट्रेनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर लोकांची या ट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा अनावर झाली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments