Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशVideo: नर्सिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीला मेसेज करून हॉटेलवर बोलावले, तरुणीने सर्वांसमोर धुतले

Video: नर्सिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीला मेसेज करून हॉटेलवर बोलावले, तरुणीने सर्वांसमोर धुतले

[ad_1]

झाशीतील एका नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये एका विद्यार्थिनीला संस्थेतील कर्मचाऱ्याने मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवून हॉटेलमध्ये येण्याची ऑफर दिली होती.  त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थिनीने कॉलेजमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि चप्पल काढून चांगलंच धुतले.  मुलीने कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया साईट एक्सवरील अशाच एका व्हिडिओ ट्विटवर नवाबाद पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकांना झाशी पोलिसांच्या एक्स हँडलवरून तपास करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments