Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात होणार!५५,००० रुपयांचा बोनस मिळणार; तुम्ही आहात का पात्र?...

लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात होणार!५५,००० रुपयांचा बोनस मिळणार; तुम्ही आहात का पात्र? पाहा!

[ad_1]

Ladki Bahin Yojana Diwali Bonus :  निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र यापूर्वीच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलं आहे. राज्य सरकारने दिवाळीनिमित्त लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना बोनस देण्याची मोठी घोषणा केली आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस म्हणून ३००० हजार रुपये जमा होणार आहेत. तसंच, काही निवडक महिलांना व तरुणींना २५०० रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments