Saturday, September 12, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag : सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया खेळणार नवी चाल!...

Tharala Tar Mag : सायलीला आश्रमात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया खेळणार नवी चाल! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

[ad_1]

Tharala Tar Mag 15 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुनला थोडासा दिलासा मिळताना दिसणार आहे. मधुभाऊंच्या आश्रम केसवर सुनावणी करणारे वकील महिपतला विकले गेलेयत, हे लक्षात आल्यावर आता अर्जुनने नवी शक्कल लढवली. त्याने आश्रमाची तापसणी करण्यासाठी एक दिवस मागून घेतला आहे. तर, कायद्यानुसार त्याला हा दिवस देण्यात आला आहे. आता यामुळे आश्रम आणखी एक दिवसासाठी वाचलं आहे. हा एक दिवस मिळाल्यामुळे अर्जुनला काहीसा दिलासा मिळाला आहे. आता अर्जुन सायलीला सोबत घेऊन जाऊन आश्रमात पुरावे शोधणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments