Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या देवळालीत तोफांच्या फायरिंगचा सराव करताना झालेल्या स्फोटात दोन अग्नीविर ठार

नाशिकच्या देवळालीत तोफांच्या फायरिंगचा सराव करताना झालेल्या स्फोटात दोन अग्नीविर ठार

नाशिकच्या देवळालीत तोफांच्या फायरिंगचा सराव करताना झालेल्या स्फोटात दोन अग्नीविर ठार

[ad_1]

Two agniveer died in Nashik artillery centre : नाशिकचा देवळाली येथील लष्कराच्या आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center) मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. तोफखाना सरावा दरम्यान, मोठा स्फोट झाल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी फायरिंग रेंजमध्ये ‘आयएफजी इंडियन फिल्ड गन’ने फायरिंग सुरु असतांना हा मोठा स्फोट झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments