Tuesday, October 13, 2026
Homeमनोरंजनराधिकापासून लपवण्यात आले होते इरफान खान यांचे आजारपण, ‘अंग्रेजी मीडिय’च्या शेवटच्या सीनविषयी...

राधिकापासून लपवण्यात आले होते इरफान खान यांचे आजारपण, ‘अंग्रेजी मीडिय’च्या शेवटच्या सीनविषयी अभिनेत्री म्हणाली…

[ad_1]

बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेता इरफान खान आज आपल्यात नाही. पण इरफान आपल्याला सोडून गेला आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट इरफान खानचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री राधिका मदान महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. राधिकाने या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने सांगितले की या चित्रपटाच्या शेवटच्या सीनच्या वेळी इरफान यांची प्रकृती खालावली होती. त्या वेळी इरफानने एक खास मेजे देखील पाठवला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments