Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire : घाटकोपरमध्ये चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्या...

Mumbai Fire : घाटकोपरमध्ये चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire : घाटकोपरमध्ये चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी

[ad_1]

मुंबईतील घाटकोपरमधील एका प्लास्टिकच्या कारखान्यात आग लागल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपरमधील नारायण नगर परिसरात असलेल्या एका चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. नारायण नगरच्या दाट लोकवस्तीच्या परिसरात सम्राट शाळेजवळ ही कंपनी आहे. भीषण आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून नागरिकांचीही धावपळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments