Wednesday, November 11, 2026
Homeमहाराष्ट्रहरयाणाचा पराभव काँग्रेसला भारी पडणार? महाराष्ट्रातील जागावाटपात ठाकरेंची शिवसेना नडून बसणार

हरयाणाचा पराभव काँग्रेसला भारी पडणार? महाराष्ट्रातील जागावाटपात ठाकरेंची शिवसेना नडून बसणार

[ad_1]

MVA Seat Sharing : हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवाचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सुरू असलेल्या जागावाटपात काँग्रेस बॅकफूटवर जाण्याची चिन्हं आहेत. ठाकरेंची शिवसेना जागावाटपात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. तसे संकेतच खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments