Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचं तिकीट मागणाऱ्या इच्छुक उमेदवाराला शरद पवार नेमके कोणते प्रश्न विचारतात? जाणून...

राष्ट्रवादीचं तिकीट मागणाऱ्या इच्छुक उमेदवाराला शरद पवार नेमके कोणते प्रश्न विचारतात? जाणून घ्या!

[ad_1]

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सर्व पक्ष उमेदवार निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर संपवण्याच्या घाईत आहे. शरद पवार यांचे एकीकडे दौरे सुरू असतानाच दरम्यानच्या काळात पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून एक मुलाखतीचं पॅनल तयार करण्यात आलं आहे. या पॅनलमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माढाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी राज्यसभा सदस्य फौजिया खान, वंदना चव्हाण, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा समावेश आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments