Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रRaju Shetti: राजू शेट्टींना म्हाडाची लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत मिळालं घर; जाणून...

Raju Shetti: राजू शेट्टींना म्हाडाची लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत मिळालं घर; जाणून घ्या घराची किंमत

Raju Shetti: राजू शेट्टींना म्हाडाची लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत मिळालं घर; जाणून घ्या घराची किंमत

[ad_1]

Mhada Lottery 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाकडून २०३० घरांसाठी लॉटरीची सोडत आज काढण्यात आली. मुंबईत हक्काचं घर घेण्याचं २०३० जणांचं स्वप्न साकार झाले आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना घर मिळालं आहे. त्याचबरोबर हातकणंगले मतदारसंघातील माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (raju shetti) यांनाही म्हाडाच्या लॉटरीत घर मिळालं आहे. या घराची किंमत १ कोटी २० लाख १३ हजार ३२३ रुपये इतकी आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments