Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनRohit Shetty Birthday: कधीकाळी अभिनेत्रींच्या कपड्यांना इस्त्री करायचा रोहित शेट्टी! ‘असा’ बनला...

Rohit Shetty Birthday: कधीकाळी अभिनेत्रींच्या कपड्यांना इस्त्री करायचा रोहित शेट्टी! ‘असा’ बनला दिग्दर्शक…

Rohit Shetty Birthday: कधीकाळी अभिनेत्रींच्या कपड्यांना इस्त्री करायचा रोहित शेट्टी! ‘असा’ बनला दिग्दर्शक…

[ad_1]

रोहित शेट्टीने २००३मध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्याचा पहिला चित्रपट ‘जमीन’मध्ये अजय देवगण झळकला होता. यानंतर त्याने ‘गोलमाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने त्याच्या करिअरला नवी दिशा दिली. या चित्रपटात रोहित शेट्टीच्या कामाला चांगलीच पसंती मिळाला होती. या चित्रपटानंतर रोहित शेट्टीने हिट चित्रपटांची लाईन लावली. त्याने ‘संडे’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’ आणि ‘बोल बच्चन’ यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments