Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur: पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य, नागपूर येथील घटना

Nagpur: पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य, नागपूर येथील घटना

Nagpur: पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य, नागपूर येथील घटना

[ad_1]

Nagpur News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावली उचलली जात असताना नागपूर येथून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. नागपूर जिल्ह्यातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिक्षकेचा घरात घुसून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी शिक्षिकेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments