Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रसरेंडर व्हा, नाही तर एन्काउंटर करू! बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे...

सरेंडर व्हा, नाही तर एन्काउंटर करू! बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांचा निर्वाणीचा इशारा

सरेंडर व्हा, नाही तर एन्काउंटर करू! बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांचा निर्वाणीचा इशारा

[ad_1]

Bopdev Gangrape Case : पुण्यातील बोपदेव घाट येथे गेल्या गुरुवारी रात्री ११ वाजता मित्रा सोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेला आज पाच दिवस झाले तरी पोलिसांना आरोपीचा सुगावा लागलेला नाही. पोलिसांची विविध पथके गुन्हेगारांचा शोध घेत आहे. मात्र, गुन्हेगार अद्याप जाळ्यात अडकलेले नाहीत. त्यामुळे पुणे पोलिसांनी तिन्ही गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी त्यांना सरेंडर होण्यास सांगितले आहे. सरेंडर न झाल्यास एन्काउंटर करण्याचा इशारा देखील दिला असल्याची माहिती पुणे पोलिस दलातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याची तयारी देखील पोलिसांनी केली असून गुप्त बातमीदारांमार्फत पोलिस  आरोपींची माहिती आहेत. या सोबतच त्यांंचा शोध घेण्यासाठी  सिंबा या आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा देखील पोलिस वापर केला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments