Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम केले रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम केले रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम केले रद्द

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज, मंगळवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. ऐन विधानसभेची निवडणुक जाहीर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असताना मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला आहे. विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेच्या प्रचार-प्रसारात सतत व्यस्त असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘ओव्हर एक्सर्शन’ मुळे आज मगळवारी सकाळी तब्येत बिघडल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यात मुंबई बाहेर सोलापूर शहरात येथील होम मैदानावर होणारा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा प्रचार व प्रसाराचा प्रमुख कार्यक्रम होता. आता हा कार्यक्रम देवेंद्र फडणीवस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments