Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार बरसणार; IMD ने...

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार बरसणार; IMD ने दिला महत्वाचा इशारा

[ad_1]

Maharashtra Weather update : राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्याने बुधवारपासून शनिवारपर्यंत राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज देखील हवमान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments