Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रधम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबईहून पुणे आणि नागपूरसाठी विशेष गाड्या; 'या' स्थानकावरून सुटणार!...

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबईहून पुणे आणि नागपूरसाठी विशेष गाड्या; ‘या’ स्थानकावरून सुटणार! वाचा तपशील

[ad_1]

पुणे-नागपूर अतिजलद विशेष (०१२१६) ही गाडी पुणे येथून ११ ऑक्टोंबर रोजी ४ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा येथे थांबा घेणार आहे. या सोबतच मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन असे देखील या गाडीचे थांबे असतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments