Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशChennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; उन्हामुळे...

Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; उन्हामुळे चौघांचा मृत्यू, २३० जण पडले बेशुद्ध

Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; उन्हामुळे चौघांचा मृत्यू, २३० जण पडले बेशुद्ध

[ad_1]

Chennai Air Force Show : चेन्नईतील भारतीय हवाई दलाचा एअर शो पाहण्यासाठी रविवारी मरीना बीचवर लाखो लोक जमले होते. यावेळी उष्णतेमुळे आणि डिहायड्रेशनमुळे चार जणांचा मृत्यू झाला, तर २३० पेक्षा अधिक नागरिक बेशुद्ध पडले. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. आजारी नागरिकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments