Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशमला दूध आवडते मात्र पती सोबत बसून चहा पिण्यासाठी हट्ट करतो; त्रस्त...

मला दूध आवडते मात्र पती सोबत बसून चहा पिण्यासाठी हट्ट करतो; त्रस्त पत्नी पोहोचली पोलीस ठाण्यात

[ad_1]

दारूच्या व्यसनावरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने व प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेश राज्यातील आग्रामध्ये चक्क चहावरून नवरा-बायकोमध्ये भांडण झालं होतं. नवऱ्याला चहाची इतकी आवड होती की तो दिवसातून अनेकदा चहा बनवायचा. पण बायकोला चहा प्यायला अजिबात आवडत नसे. तिला दूध प्यायला आवडतं. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments