Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18: गुपचूप केलं दुसरं लग्न, धर्मही बदलला; ‘बिग बॉस १८’च्या...

Bigg Boss 18: गुपचूप केलं दुसरं लग्न, धर्मही बदलला; ‘बिग बॉस १८’च्या घरात येणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध चेहऱ्याला ओळखलंत?

[ad_1]

Bigg Boss 18 Contestant: ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोचा १८वा सीझन पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी, या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे विवियन डिसेना, ज्याने टेलिव्हिजनच्या जगात आपली खास ओळख निर्माण केली आहे. ‘शक्ती’ या मालिकेत सगळ्यांनी त्याला व्हॅम्पायर किंवा हरमनजीच्या भूमिकेत पाहिले आहे. परंतु, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक रहस्ये दडलेली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments