[ad_1]
Bigg Boss 18: बिग बॉसचा नवा सीझन १८ आता सुरू झाला आहे. या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढत आहे. जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर आज म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून बिग बॉस १८चा प्रीमियर सुरू झाला आहे. या शोमध्ये प्रेक्षकांनी नेहमीच मारामारी, वादावादी आणि भांडणं पाहायला मिळाली आहेत. पण बिग बॉसचे घर झपाटलेलं असल्याचंही बोललं जातं. घरात भूत असल्याचा दावा जवळपास प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाने केला आहे. चला तर मग पाहूया आज अशा सेलिब्रिटींची यादी ज्यांना घरात पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीज जाणवल्या…
[ad_2]
Source link
