Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Shide: मुलाशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना...

Eknath Shide: मुलाशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज!

[ad_1]

Eknath Shinde On Uddhav Thackeray: या वर्षाच्या अखेरिस महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यभरात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात ठिकठिकाणी सभा आणि मेळावे सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. या अनुषंगाने आज शिंदेंच्या युवासेनेचे नेते तथा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. यार एकनाथ शिंदे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments