Wednesday, September 23, 2026
HomeमनोरंजनSanjay Mishra Birthday: प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या अभिनेत्यानं केलंय ढाब्यावर काम! किस्सा ऐकून...

Sanjay Mishra Birthday: प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या अभिनेत्यानं केलंय ढाब्यावर काम! किस्सा ऐकून येईल डोळ्यांत पाणी

[ad_1]

Happy Birthday Sanjay Mishra : आपल्या दमदार विनोदी अभिनयाने सगळ्या रसिक प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या अभिनेता संजय मिश्रा यांचा आज (६ ऑक्टोबर) वाढदिवस आहे. त्यांचा जन्म बिहारमधील दरभंगा येथे झाला. संजय यांनी आपल्या कारकिर्दीत अशा अनेक व्यक्तिरेखा साकारल्या, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर विशेष छाप सोडली. त्यांच्या अप्रतिम कॉमिक टायमिंगने नेहमीच सगळ्यांना खूप हसवलं. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा संजय यांनी त्यांच्या करिअरला अलविदा करत आणि उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली. संजय मिश्रा हे त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होते. वडिलांचे निधन झाल्यावर त्यांना इतका मोठा धक्का बसला की, त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments