Wednesday, September 23, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18 Contestants: ‘बिग बॉस १८’च्या घरात सामील होणार ‘हे’ स्पर्धक;...

Bigg Boss 18 Contestants: ‘बिग बॉस १८’च्या घरात सामील होणार ‘हे’ स्पर्धक; प्रोमो पाहून प्रेक्षकही झाले खूश!

[ad_1]

‘या’ नावांचीही जोरदार चर्चा

चॅनेलने काही स्पर्धकांचे प्रोमो लाँच केले आहेत. या नावांव्यतिरिक्त आणखी काही नावे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. बिग बॉसशी संबंधित माहिती देणाऱ्या पेजनुसार, करणवीर मेहरा, टीव्ही अभिनेत्री नायरा बॅनर्जी, चुम दरांग, मुस्कान, आरफिन खान, सारा खान, हेमा शर्मा आणि श्रुतिका राज देखील ‘बिग बॉस १८’मध्ये दिसू शकतात. मात्र, या नावांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments