Wednesday, September 23, 2026
Homeमनोरंजनहे काय दिवस आलेत... ५५ वर्षांची ‘आशिकी गर्ल’ कॅमेरासमोर झाली टॉपलेस! ‘तसला’...

हे काय दिवस आलेत… ५५ वर्षांची ‘आशिकी गर्ल’ कॅमेरासमोर झाली टॉपलेस! ‘तसला’ फोटो पाहून नेटकरी संतापले

[ad_1]

Anu Aggarwal Photo: ‘आशिकी’ या चित्रपटातून रातोरात बॉलिवूडमध्ये आपलं खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अनु अग्रवाल नेहमीच चर्चेत असते. अनुच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, असे असूनही तिने स्वत:ला कधीच खचू दिले नाही. आपल्या कारकिर्दीत अनु अग्रवाल हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण, जितक्या वेगाने ती यशाच्या शिखरावर पोहोचली, तितक्याच वेगाने ती बॉलिवूडमधून गायब देखील झाली. सध्या अनु सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. वयाच्या ५५व्या वर्षीही अनु तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. दरम्यान, आता अनुचा एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो पाहून लोक तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments