Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रआम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

[ad_1]

संघटनेचे अध्यक्ष नाना निकम, उपाध्यक्ष बाबुराव माने, राजाराम शिंदे, महेश पवार, दिपक यादव, श्रीधर फडतरे, दिनकर गाढवे, दत्ताजीराव फाळके, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, एकनाथ तांबवेकर, शिवाजीराव जाधव, अशोक चव्हाण, रमेश मोरे, पद्मावती शिंदे, आसावरी भोईटे, सागर घाडगे, समर्थ देशमुख आदी विश्वस्त व इतर मान्यवर देखील उपस्थित राहतील. यावेळी सोनं वाटप करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातील. सातारकरांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असं आवाहन प्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख कृष्णा नलवडे यांनी केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments