Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: पैठणीसाठी काही पण! होम मिनिस्टर स्पर्धेत दोन महिलांमध्ये राडा, पाहून...

Viral Video: पैठणीसाठी काही पण! होम मिनिस्टर स्पर्धेत दोन महिलांमध्ये राडा, पाहून हसू आवरणार नाही!

Viral Video: पैठणीसाठी काही पण! होम मिनिस्टर स्पर्धेत दोन महिलांमध्ये राडा, पाहून हसू आवरणार नाही!

[ad_1]

Viral News: नवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये डान्स, गायन, संगीत खुर्ची अशा अनेक स्पर्धा खेळल्या जात आहेत. तसचे या स्पर्धेत आकर्षक बक्षीस दिली जात असल्याने महिला जीव तोडून खेळताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अशा खेळाशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात दोन महिला पैठणीसाठी एकमेकींशी भिडल्या. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हासू आवरता येईना.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments