Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशआपला शत्रू एकच… शुक्रवारच्या नमाजानंतर इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांची मुस्लिम राष्ट्रांना साद

आपला शत्रू एकच… शुक्रवारच्या नमाजानंतर इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांची मुस्लिम राष्ट्रांना साद

[ad_1]

Ayatollah Khamenei On Israel : इस्रायल विरुद्ध हमास आणि पॅलेस्टिनच्या युद्धाची व्याप्ती आता वाढली आहे. इस्रायल व लेबनॉननं एकमेकांविरुद्ध हल्ले सुरू केल्यानंतर इराणही लेबनॉनच्या बाजूनं उतरला आहे. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी यांनी शुक्रवारच्या नमाजाचं नेतृत्व करताना इस्रायलवर तोफ डागत जगातील सर्व मुस्लिम राष्ट्रांना एकजूट होण्याचं आवाहन केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments