Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशडिझेल व वीज विसरा! देशात आता वाऱ्याच्या वेगाने धावणार Hydrogen Trains;...

डिझेल व वीज विसरा! देशात आता वाऱ्याच्या वेगाने धावणार Hydrogen Trains; जाणून घ्या तारीख आणि मार्ग

[ad_1]

Hydrogen Train: भारत, जो आता चंद्रावर पोहोचणाऱ्या विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. देश आता रेल्वेच्या क्षेत्रातही मोठी कमाल करणार आहे. देशाला लवकरच हायड्रोजनवर धावणारी ट्रेन मिळणार आहे. अशी ट्रेन जगातील केवळ चार देशात धावते आता भारत पाचवा देश बनणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments