Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्याच्या बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींचं स्केच जारी

पुण्याच्या बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींचं स्केच जारी

[ad_1]

मित्रांसोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (०३ ऑक्टोबर) रात्री घडली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तरुणीच्या मित्राला मारहाण करत त्याच्यासमोरच तिच्यावर बलात्कार करण्यात आला.  कोंढव्यातील बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपीचं स्केचही जारी केलं आहे. या व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments