Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात अटक झालेला शाळेचा अध्यक्ष व सचिवासह...

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात अटक झालेला शाळेचा अध्यक्ष व सचिवासह मुख्याध्यापिकाही जामिनावर सुटली!

[ad_1]

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीत ठार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील सहआरोपी असलेले संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कर्जतमधून अटक केली होती. ४० दिवस फरार असलेल्या दोघांनी ठाणे पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अटक केली होती. आता दोन दिवसातच कोर्टानेत्यांचाजामीन मंजूर केला आहे. तसंच शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही जामीन मंजूर झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments