Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशलग्न करायचं की नाही हा ज्याचा-त्याचा निर्णय असतो! आम्ही कुणावरही बळजबरी करत...

लग्न करायचं की नाही हा ज्याचा-त्याचा निर्णय असतो! आम्ही कुणावरही बळजबरी करत नाही; जग्गी वासुदेव यांचा खुलासा

लग्न करायचं की नाही हा ज्याचा-त्याचा निर्णय असतो! आम्ही कुणावरही बळजबरी करत नाही; जग्गी वासुदेव यांचा खुलासा

[ad_1]

‘आम्ही कोणालाही लग्न करा किंवा ब्रह्मचारी राहा असं सांगत नाही. लग्न करायचं की नाही हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा आणि निवडीचा प्रश्न आहे,’ असा खुलासा अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची संस्था ईशा फाऊंडेशननं केला आहे. मद्रास उच्च न्यायालयानं केलेल्या एका टिप्पणीवर संस्थेनं ही प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments