Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: आरतीने केली लकी विरोधात तक्रार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीचा डाव...

Premachi Goshta: आरतीने केली लकी विरोधात तक्रार, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनीचा डाव होणार यशस्वी

[ad_1]

Premachi Goshta Update: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट.’ सध्या मालिकेत लकीचे प्रकरण समोर आले आहे. मुक्ताच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आरतीच्या पोटात लकीचे बाळ असते. पण लकी त्या बाळाला नाव देण्यास नकार देतो. आता मुक्ता आरतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्यात सावनी आरतीचे कान भरते. त्यामुळे आरती लकी विरोधात तक्रार दाखल करते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments